Online Bible

- Reklamy -




निर्गम 40:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्यानंतर निवासमंडपावरचा तंबू केला, मग वरच्या तंबूवर त्याने आच्छादन घातले; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने हे सर्व केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 त्याने निवासमंडपावरून तंबू ताणला व तंबूचे आच्छादन त्यावर घातले; परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 मग मोशेने निवासमंडपावरून तंबू पसरला आणि तंबूवर आच्छादन टाकले, जसे याहवेहने त्याला आज्ञापिले होते.

Viz kapitola kopírovat




निर्गम 40:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy