Online Bible

- Reklamy -




निर्गम 40:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्वकाही तसे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मोशेने तसे केले म्हणजे परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने तसे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 जसे याहवेहने आज्ञापिले होते, मोशेने सर्वकाही तसेच केले.

Viz kapitola kopírovat




निर्गम 40:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy