निर्गम 4:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ही दोन्ही चिन्हे दाखवल्यावरही त्यांनी जर तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, तर मग नदीचे थोडे पाणी घे आणि ते कोरड्या जमिनीवर ओत; म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पण जर त्यांनी ह्या दोन्ही चिन्हांवर विश्वास ठेवला नाही, तुझे ऐकले नाही, तर तू नदीचे पाणी घेऊन कोरड्या जमिनीवर ओत, म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 पण या दोन्ही चिन्हांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही तर तू नाईल नदीचे पाणी घेऊन ते कोरड्या जमिनीवर ओत म्हणजे नदीतून घेतलेल्या पाण्याचे जमिनीवर रक्त होईल.” Viz kapitola |