निर्गम 4:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग परमेश्वर बोलला, “जर ते तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, व पहिल्या चिन्हामुळे तुझा शब्द ऐकणार नाहीत तर दुसऱ्या चिन्हामुळे ते तुझ्यावर विश्वास ठेवतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 “त्यांनी तुझा विश्वास धरला नाही व पहिल्या चिन्हाची सूचना मानली नाही तर ते ह्या दुसर्या चिन्हाची सूचना खरी मानतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा याहवेह म्हणाले, “पहिले चिन्ह पाहून जर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर दुसरे चिन्ह पाहून कदाचित ते विश्वास ठेवतील. Viz kapitola |