निर्गम 4:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 नंतर परमेश्वराने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकांस कळवले; त्यांना चिन्हे करून दाखवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 आणि परमेश्वराने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकांना कळवले आणि त्यांना चिन्हे करून दाखवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 आणि याहवेहने मोशेला जे सांगितले होते ते सर्वकाही अहरोनाने त्यांना सांगितले. मोशेने लोकांच्या देखत चिन्हे करून दाखविली. Viz kapitola |