निर्गम 4:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 परमेश्वराने त्यास जे सर्वकाही सांगून पाठवले होते ते, जी सर्व चिन्हे करून दाखवायची आज्ञा दिली होती ती मोशेने अहरोनाला सांगितली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मग परमेश्वराने त्याला जे काही सांगून पाठवले व जी चिन्हे करून दाखवण्याची आज्ञा केली ती सर्व मोशेने अहरोनाला सांगितली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तेव्हा याहवेहने जे काही सांगावयास त्याला पाठविले होते ते सर्व मोशेने अहरोनाला सांगितले आणि जी चिन्हे करावयास सांगितली आहेत, त्याविषयी सुद्धा त्याला सांगितले. Viz kapitola |