निर्गम 4:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 तेव्हा परमेश्वराने त्यास पीडण्याचे सोडले. रक्ताने मिळविलेला पती असे तिने सुंतेला उद्देशून म्हटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तेव्हा परमेश्वराने मोशेला पिडण्याचे सोडले. रक्ताने मिळवलेला नवरा असे तिने सुंतेला अनुलक्षून म्हटले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 नंतर याहवेहने त्याला सोडले. (“रक्ताचा वर” असे तिने सुंतेच्या बाबतीत म्हटले.) Viz kapitola |