निर्गम 4:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 परंतु सिप्पोराने एक गारगोटीची धारदार सुरी घेतली व तिने आपल्या मुलाची सुंता केली. मग तिने मुलांची अग्रत्वचा घेतली आणि ती मोशेच्या पायावर ठेवून ती त्यास म्हणाली, “खचीत तू माझा रक्ताने मिळवलेला पती आहेस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेव्हा सिप्पोरा हिने एक धारेची गारगोटी घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापली आणि ती मोशेच्या पायांजवळ ठेवून ती म्हणाली, “तू रक्ताने मिळवलेला माझा नवरा आहेस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 सिप्पोराहने एक धारदार गारेचा तुकडा घेऊन, आपल्या मुलाची अग्रत्वचा कापून त्याची सुंता केली व त्या अग्रत्वचेने तिने मोशेच्या पायांस स्पर्श केला आणि ती त्याला म्हणाली, “खरोखर तुम्ही माझे रक्ताचे वर आहात.” Viz kapitola |