निर्गम 4:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तू आपल्या हाती ही तुझी काठी घे. हिच्या योगे तू चिन्हे करशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तू आपल्या हातात ही काठी घे; हिने तू चिन्हे करून दाखवशील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 परंतु ही काठी आपल्या हातात घे, म्हणजे तिच्यायोगे तुला चिन्हे करता येतील.” Viz kapitola |