निर्गम 4:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परंतु मोशे म्हणाला, हे प्रभू! मी तुला विनंती करतो की, तुझ्या इच्छेस येईल त्याच्या हाती त्यास निरोप पाठव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा तो म्हणाला, “हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांना संदेश पाठव.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 पण मोशे म्हणाला, “तुमच्या सेवकास क्षमा करावी, प्रभू. कृपा करून दुसर्या कोणाला पाठवा.” Viz kapitola |