निर्गम 39:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले व ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतामध्ये व कातलेल्या तलम सणाच्या कापडामध्ये भरली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले आणि ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या व कातलेल्या तलम सणाच्या कापडात भरली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे बनविले आणि निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या धाग्यात आणि रेशमी ताग कातून—कुशल कारागिराच्या हातांनी बनविले. Viz kapitola |