निर्गम 39:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्यांनी झग्याच्या मध्यभागी एक भोक ठेवले व त्या दरम्यान झगा फाटू नये म्हणून त्या भोकाच्या किनारीला सभोवती कापडाचा गोट शिवला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मध्यभागी चिलखताच्या गळ्याप्रमाणे एक गळा ठेवावा आणि तो फाटू नये म्हणून त्या गळ्याच्या किनारीला सभोवती गोट घातला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्याच्या मधोमध चिलखताच्या गळ्याप्रमाणे त्या झग्याचे तोंड होते. तो फाटू नये म्हणून त्याच्या तोंडाला गळपट्टीप्रमाणे गोट होता. Viz kapitola |