निर्गम 38:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या पडद्यांची लांबी शंभर हात होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाचे विणलेले पडदे जोडून एक कनात केली, तिची लांबी शंभर हात होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग त्यांनी अंगण तयार केले. त्याची दक्षिणेकडील बाजू शंभर हात लांब होती व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पडदे होते. Viz kapitola |