Online Bible

- Reklamy -




निर्गम 38:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 सत्तर किक्कार व दोन हजार चारशे शेकेल अधिक पितळ अर्पण करण्यात आले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 अर्पण केलेले पितळ सत्तर किक्कार व दोन हजार चारशे शेकेल होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 हेलावणीच्या अर्पणात सत्तर तालांत आणि दोन हजार चारशे शेकेल कास्य होते.

Viz kapitola kopírovat




निर्गम 38:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy