निर्गम 38:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 बाकीची सतराशे पंचाहत्तर शेकेल चांदी आकड्या, बांधपट्ट्या आणि खांबांना मढविण्यासाठी लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 आणि बाकीची सतराशे पंचाहत्तर शेकेल चांदी खांबांसाठी आकड्या करायला, खांबांच्या मथळ्यांवर मढवणी करायला व त्याच्यासाठी बांधपट्ट्या बनवायला लागली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 खाबांच्या कड्यांसाठी, खांबांच्या वरील भागास आवरण देण्यासाठी व त्यांच्या पट्ट्या बनविण्यासाठी एक हजार सातशे पंचाहत्तर शेकेल वापरण्यात आले. Viz kapitola |