निर्गम 38:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली त्या एकूण लोकांनी अर्पण केलेली चांदी शंभर किक्कार भरली आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सतराशे पंचाहत्तर शेकेल भरली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली होती, त्यांनी जी चांदी अर्पण केली ती शंभर किक्कार भरली आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ती सतराशे पंचाहत्तर शेकेल भरली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 इस्राएली समुदायातील जनगणना झालेल्या लोकांपासून आलेली चांदी पवित्रस्थानाच्या वजनानुसार शंभर तालांत आणि एक हजार सातशे पंचाहत्तर शेकेल होती. Viz kapitola |