Online Bible

- Reklamy -




निर्गम 38:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 पवित्रस्थानाच्या सर्व कामाकरता अर्पण केलेले सोने सुमारे एकोणतीस किक्कार होते आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सातशे तीस शेकेल होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 पवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी लागलेले सोने, म्हणजे लोकांनी अर्पण केलेले सगळे सोने एकोणतीस किक्कार1 होते, आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ते सातशे तीस शेकेल होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 हेलावणीच्या अर्पणातून पवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी वापरलेले सोने हे पवित्रस्थानाच्या वजनानुसार एकोणतीस तालांत व सातशे तीस शेकेल असे होते.

Viz kapitola kopírovat




निर्गम 38:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy