Online Bible

- Reklamy -




निर्गम 37:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांध्याच्या कृतीप्रमाणे केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांधी बनवतात तसा बनवला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 त्यांनी सुगंधी द्रव्ये तयार करणार्‍याच्या कुशलतेप्रमाणे पवित्र अभिषेकाचे तेल व शुद्ध, सुगंधी धूप बनविले.

Viz kapitola kopírovat




निर्गम 37:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy