निर्गम 37:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि त्याने त्याच्यासाठी चार बोटे रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा कंगोरा केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि त्याने त्याच्यासाठी चार बोटे रुंदीची एक पाळ केली. त्या पाळीस सभोवती सोन्याचा कंगोरा केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग त्यांनी त्याच्याभोवती चार बोटे रुंदीएवढी पट्टी बनवून, त्यावर सोन्याचा काठ तयार केला. Viz kapitola |