Online Bible

- Reklamy -




निर्गम 36:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तेव्हा मोशेने सर्व छावणीभर असा हुकूम दिला की, “कोणाही स्त्रीने किंवा पुरुषाने आता पवित्रस्थानाच्या सेवेसाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये,” तेव्हा अशा रीतीने आणखी अर्पणे आणण्यास बंदी घालण्यात आली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेव्हा मोशेने छावणीभर असा हुकूम प्रसिद्ध केला की, कोणाही पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्रस्थानासाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये. ह्याप्रमाणे आणखी अर्पणे आणण्यास लोकांना प्रतिबंध झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तेव्हा मोशेने आज्ञा दिली आणि सर्व छावणीत कळविण्यात आले: “कोणी पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्रस्थानासाठी कोणतेही अर्पण करू नये.” अशाप्रकारे अधिक सामुग्री आणण्यापासून लोकांना थांबविण्यात आले,

Viz kapitola kopírovat




निर्गम 36:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy