निर्गम 36:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 शेवटी मग सर्व बुध्दिमान पुरुष पवित्रस्थानाचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 इतका की जे बुद्धिमान पुरुष पवित्रस्थानाचे सगळे काम करीत होते, ते सर्व आपापले काम सोडून देऊन मोशेकडे आले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग सर्व कुशल कारागीर जे पवित्रस्थानाचे काम करीत होते, त्यांनी ते पूर्वी करीत असलेले काम सोडले, Viz kapitola |