Online Bible

- Reklamy -




निर्गम 36:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व ते सोन्याने मढवले; त्याच्या आकड्या सोन्याच्या केल्या आणि त्याच्यासाठी चांदीच्या चार उथळ्या ओतल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले. ते सोन्याने मढवले; त्यांच्या आकड्या सोन्याच्या केल्या आणि त्यांच्यासाठी चार चांदीच्या उथळ्या ओतल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व त्यावर सोन्याचे आवरण घातले. त्यासाठी त्यांनी सोन्याच्या कड्या व चांदीच्या चार बैठका बनविल्या.

Viz kapitola kopírovat




निर्गम 36:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy