निर्गम 36:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 त्या फळ्या त्यांनी सोन्याने मढवल्या, अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनवल्या आणि अडसरही सोन्याने मढवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 त्या फळ्या त्यांनी सोन्याने मढवल्या, अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनवल्या आणि अडसरही सोन्याने मढवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 त्यांनी फळ्यांना सोन्याचे आवरण लावले आणि आडव्या खांबांना अडकविण्यासाठी सोन्याच्या कड्या केल्या. त्यांनी आडव्या खांबांना सुद्धा सोन्याचे आवरण दिले. Viz kapitola |