निर्गम 36:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 दुसऱ्या बाजूच्या फळ्यांसाठी पाच आणि पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी पांच; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 निवासमंडपाच्या दुसर्या बाजूच्या फळ्यांसाठी पाच आणि निवासमंडपाच्या पश्चिमेच्या म्हणजे मागील बाजूसाठी पाच; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 निवासमंडपाच्या दुसर्या बाजूला पाच आणि पश्चिमेच्या बाजूच्या म्हणजेच शेवटच्या बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर होते. Viz kapitola |