निर्गम 36:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्यांनी प्रत्येक फळी दुसऱ्या फळीशी जोडण्यासाठी त्यांनी तिला दोन कुसे केली. त्यांनी निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच केल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 प्रत्येक फळी दुसर्या फळीशी जोडण्यासाठी त्यांनी तिला दोन-दोन कुसे केली; त्यांनी निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच केल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 एक फळी दुसर्या फळीला जोडण्यासाठी त्यांच्या समोरासमोर दोन कुसे केली. निवासमंडपाच्या प्रत्येक फळीला त्यांनी अशाप्रकारे कुसे केली. Viz kapitola |