निर्गम 36:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 हे दोन पडदे जोडून एक तंबू करण्यासाठी त्यांनी पितळेचे पन्नास आकडे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 हा तंबू जोडून एक करण्यासाठी त्यांनी पितळेचे पन्नास आकडे बनवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मग त्यांनी कास्याचे पन्नास आकडे तयार केले आणि ते फासात घालून तंबू एकजोड केला. Viz kapitola |