निर्गम 36:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 नंतर त्यांनी एका कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी व तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 अशा प्रकारे जोडून केलेल्या एका कनातीच्या बाहेरील शेवटल्या पडद्याच्या किनारीवर त्यांनी पन्नास बिरडी केली, तशीच दुसर्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवरही त्यांनी पन्नास बिरडी केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास फासे करून तो एकजोड केला आणि दुसर्या पडद्याच्या किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड केला. Viz kapitola |