निर्गम 36:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्या कारागिरांनी त्यांपैकी पाच पडदे जोडून एक भाग व दुसरे सहा पडदे जोडून दुसरा भाग तयार केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्यांनी पाच पडदे वेगळे जोडले व सहा पडदे वेगळे जोडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यांनी पाच पडदे एकत्र जोडले आणि इतर सहा पडदे एकत्र जोडले. Viz kapitola |