Online Bible

- Reklamy -




निर्गम 36:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्यांनी त्यापैकी पाच पडदे जोडून एक भाग व दुसरे पाच पडदे जोडून दुसरा भाग असे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्यांनी त्यांतले पाच पडदे एकमेकांशी जोडले, व दुसरे पाच पडदे एकमेकांशी जोडले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्यांनी पाच पडदे एकमेकांना जोडले व इतर पाच पडद्यांचेही तसेच केले.

Viz kapitola kopírovat




निर्गम 36:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy