निर्गम 35:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 अधिकाऱ्यांनी याजकाचे एफोद व ऊरपट ह्यात जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 सरदारांनी एफोद व ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 पुढार्यांनी एफोद व ऊरपट यावर लावण्यासाठी गोमेद व इतर रत्ने आणली. Viz kapitola |