Online Bible

- Reklamy -




निर्गम 35:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 ज्या स्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 ज्या स्त्रिया सुबुद्ध ह्रदयाच्या होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत कातले आणि ते कातलेले सूत व आपल्या हातांनी विणलेले तलम सणाचे कापड त्यांनी आणले;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 प्रत्येक कुशल स्त्रीने निळे, जांभळे आणि किरमिजी सूत व रेशमी ताग जे तिने आपल्या हाताने विणले होते ते आणले.

Viz kapitola kopírovat




निर्गम 35:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy