निर्गम 35:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 चांदी व पितळ यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वरास अर्पण केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 चांदी व पितळ ह्यांचे अर्पण करणार्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्या कोणाकडे सेवेच्या कामासाठी उपयोगी पडणारे बाभळीचे लाकूड होते ते तो घेऊन आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 चांदी किंवा कास्याची अर्पणे आणणार्यांनी ती याहवेहसाठी आणली आणि ज्या कोणाकडे बाभळीचे लाकूड होते, ते त्यांनी बांधकामाच्या कोणत्याही भागात उपयोगी पडेल असे म्हणून आणले. Viz kapitola |