निर्गम 35:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या पुत्रांची पवित्र वस्रे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि त्याच्या मुलांची वस्त्रे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 पवित्रस्थानात सेवा करताना घालावयाची विणलेली वस्त्रे; आणि याजक म्हणून घालावयाची अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे व त्याच्या पुत्रांची वस्त्रे.” Viz kapitola |