निर्गम 34:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 मोशेचा तेजाने तळपणारा चेहरा इस्राएल लोक पाहत तेव्हा तो पुन्हा आपला चेहरा झाकून घेई; आणि तो परमेश्वराकडे बोलावयास आत जाईपर्यंत तो आपला चेहरा झाकून ठेवत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 इस्राएल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहत तेव्हा त्याच्या चेहर्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत; परमेश्वराशी संभाषण करण्यास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 इस्राएली लोकांनी पाहिले की मोशेचा चेहरा तेजस्वी होता. मग मोशे याहवेहबरोबर बोलावयास जाईपर्यंत आपल्या चेहर्यावर पडदा परत घालत असे. Viz kapitola |