निर्गम 34:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “ही वचने लिहून ठेव, कारण याच वचनांप्रमाणे मी तुझ्याशी व इस्राएल लोकांशी करार केला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “ही वचने लिहून ठेव, कारण ह्याच वचनाप्रमाणे मी तुझ्याशी व इस्राएल लोकांशी करार केला आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 मग याहवेह मोशेला म्हणाले, “हे शब्द लिही, कारण या शब्दांनुसार मी तुझ्याशी व इस्राएलाशी करार केला आहे.” Viz kapitola |