निर्गम 34:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तुमच्या सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा इस्राएलाचा देव प्रभू परमेश्वर ह्यासमोर हजर रहावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी इस्राएलाचा देव प्रभू परमेश्वर ह्याच्यासमोर हजर व्हावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी सार्वभौम याहवेह, इस्राएलचे परमेश्वर यांच्यासमोर हजर व्हावे. Viz kapitola |