निर्गम 34:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तू सप्ताहाचा, म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तू सप्ताहाचा सण म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथमपिकाचा सण पाळावास. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “गव्हाच्या कापणीच्या वेळी प्रथम पिकाने सप्ताहाचा उत्सव साजरा करावा आणि वर्षाच्या शेवटी हंगामाचा सण पाळावा. Viz kapitola |