निर्गम 34:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तसेच तुझ्या गुरांढोरापैकी गायीचे व मेंढराचे प्रथम जन्मलेले नरवत्स माझे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तुझ्या गुराढोरांपैकी गाईंचे व मेंढरांचे प्रत्येक प्रथमनरवत्स माझे आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “प्रत्येक उदरातील प्रथम जन्मलेला, तुमच्या गुरातील सर्व प्रथम जन्मलेले नर, मग ते खिल्लारातील असो किंवा मेंढरांतील असो माझे आहेत. Viz kapitola |