निर्गम 33:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जेव्हा मोशे मंडपात जाई तेव्हा मेघस्तंभ खाली उतरून येई आणि मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मोशे मंडपात प्रवेश करी तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारापुढे उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण करीत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आणि जेव्हा मोशे मंडपामध्ये प्रवेश करी, तेव्हा याहवेह मोशेशी बोलेपर्यंत, मेघस्तंभ खाली उतरून मंडपाच्या दाराशी थांबत असे. Viz kapitola |