Online Bible

- Reklamy -




निर्गम 33:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल, तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 असे होईल की, माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन; मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 माझे गौरव जवळून जात असता, मी तुला खडकाच्या कपारीत ठेवेन आणि मी पार होईपर्यंत मी तुला माझ्या हाताने झाकीन.

Viz kapitola kopírovat




निर्गम 33:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy