निर्गम 33:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परंतु” तू माझा “चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तरीपण” तो म्हणाला की, “तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 याहवेह म्हणाले, “पण तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण मला पाहिल्यानंतर कोणीही मनुष्य जगत नाही.” Viz kapitola |