निर्गम 33:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “जर तू स्वतः येणार नाहीस तर मग आम्हांला या येथून पुढे नेऊ नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तो त्याला म्हणाला, “तू स्वत: येत नसलास तर आम्हांला येथून पुढे नेऊ नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग मोशे याहवेहला म्हणाला, “जर तुमची समक्षता आमच्याबरोबर गेली नाही, तर आम्हाला येथून पुढे पाठवू नका. Viz kapitola |