निर्गम 33:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जेव्हा लोक दर्शनमंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे असे सर्व लोक पाहत तेव्हा ते सगळे उठून आपापल्या तंबूच्या दाराशी दंडवत घालत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जेव्हा लोक मेघस्तंभ मंडपाच्या दाराशी थांबलेला पाहत, ते सर्व आपआपल्या तंबूच्या दाराशी उभे राहून उपासना करीत असत. Viz kapitola |