निर्गम 32:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 अहरोनाने हे सर्व पाहिले तेव्हा त्याने त्या वासरापुढे एक वेदी बांधली आणि जाहीर करून तो म्हणाला, “तुमच्या परमेश्वराकरता उद्या उत्सव होणार आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हे पाहून अहरोनाने त्याच्यापुढे एक वेदी बांधली आणि असे जाहीर केले की, उद्या परमेश्वराप्रीत्यर्थ उत्सव करायचा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 अहरोनाने जेव्हा हे पाहिले, तेव्हा त्याने त्या वासरासमोर एक वेदी बांधली व जाहीर केले, “उद्या याहवेहसाठी एक उत्सव करावयाचा आहे.” Viz kapitola |