निर्गम 32:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “जे माझ्याविरूद्ध पाप करतात केवळ त्या लोकांचीच नावे मी माझ्या पुस्तकातून काढून टाकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 परमेश्वर मोशेला म्हणाला, “ज्या कोणी माझ्याविरुद्ध पातक केले आहे त्यालाच मी आपल्या पुस्तकातून काढून टाकीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तेव्हा याहवेहने मोशेला उत्तर दिले, “ज्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले आहे, त्यांचीच नावे मी माझ्या पुस्तकातून मिटवून टाकीन. Viz kapitola |