निर्गम 32:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तरी आता तू त्यांच्या या पापांची क्षमा कर! परंतु जर तू त्यांच्या पापांची क्षमा करणार नसशील तर मग तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर म आणि न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 परंतु आता कृपा करून त्यांच्या पापांची क्षमा करा—नाहीतर जे पुस्तक तुम्ही लिहिले आहे, त्यातून माझे नाव मिटवून टाका.” Viz kapitola |