Online Bible

- Reklamy -




निर्गम 32:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 लेवी वंशाच्या लोकांनी मोशेची आज्ञा पाळली आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार इस्राएल लोक मरण पावले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 मोशेच्या सांगण्याप्रमाणे लेवी वंशाच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी सुमारे तीन हजार लोक पडले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे लेवीच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी अंदाजे तीन हजार लोक मरण पावले.

Viz kapitola kopírovat




निर्गम 32:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy