निर्गम 32:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मोशेने पाहिले की अहरोनाने लोकांवरचे नियंत्रण ढिले केले त्यामुळे ते बेभान होत गेले आणि त्यांच्या मूर्खपणाच्या आचरणाचा तमाशा त्यांच्या शत्रूंनी पाहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मोशेने पाहिले की, हे लोक मोकाट सुटले आहेत, कारण अहरोनाने त्यांना मोकाट सोडले म्हणून ते शत्रूंच्या उपहासाला पात्र झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मोशेने पाहिले की, लोक मोकाट सुटले आहेत आणि त्यांच्या शत्रूंसमोर एक चेष्टेचे कारण बनावे असे अहरोनाने त्यांना मोकळे सोडले आहे. Viz kapitola |