निर्गम 32:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मोशे अहरोनास म्हणाला, “या लोकांनी तुझे असे काय केले होते की तू त्यांना असे भयंकर पाप करावयास लावलेस?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, “तू ह्या लोकांवर एवढे पातक आणले असे ह्यांनी तुझे काय केले होते?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “या लोकांनी तुला काय केले, म्हणून तू त्यांना एवढ्या मोठ्या पापात आणले?” Viz kapitola |