निर्गम 32:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 यहोशवाने लोकांचा गोंगाट ऐकला व तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईसारखा आवाज ऐकू येत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 यहोशवाने लोकांचा गलबला ऐकला तेव्हा तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईचा आवाज ऐकू येत आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जेव्हा यहोशुआने लोकांचा ओरडण्याचा आवाज ऐकला, तो मोशेला म्हणाला, “छावणीत युद्धाचा आवाज आहे.” Viz kapitola |